अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या लेकीसोबत स्नोवर्ल्डमध्ये धमाल करतोय. पहा सिद्धार्थ आणि लेकीचा हा व्हिडीओ.